NEWS

Saras-3D is a unique hands-on learning solution which allows students to interact with virtual objects and really understand the science behind them . It is designed to help 9th to 12th graders excel in science and mathematics more efficiently by picking up style of learning that allows them to "learn by doing"

Shankhnaad : दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अमेरिकेच्या Saras-3D कंपनीने भारतात सुरू केली “Genius 3D Learning”

Shankhnaad : दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अमेरिकेच्या Saras-3D कंपनीने भारतात सुरू केली “Genius 3D Learning”

Saras-3D company of America launches Genius-3D learning service in India for 9th to 12th class students

3D Edtech चे संस्थापक सदस्य  तांत्रिक संचालक कश्यप माणकड म्हणाले कि, ” ‘Genius 3D Learning’ च्या साहाय्याने आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाची उत्तम शिक्षण पद्धती भारतात सादर करत आहोतआम्ही विद्यार्थ्यांना अत्यंत सुलभ रीतीने समजण्यास मदत होणारे डिजाईन तयार केलेले असूनविद्यार्थी माउसचा उपयोग करून सखोल पद्धतीने मध्ये 360º संकल्पना अनुभव करू शकतातत्यामुळे विद्यार्थ्यांना संकल्पना समजण्यास  उच्च प्रतीचे ज्ञान वाढविण्यास मदत होणार आहे. Saras-3D च्या अनुभवी तज्ञ शिक्षकांनी या अभासी तंत्रज्ञानाची प्रतिकृती तयार करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केलेले आहेत्यामुळे आम्ही आज भारतातील विद्यार्थ्यांसाठी 3D तंत्रज्ञानाचा अनुभव उपलब्ध करत आहोतज्यामुळे विद्यार्थ्यांना संकल्पना योग्य पद्धतीने आकलन होण्यास मदत होणार आहे.” 

BACK